♫musicjinni

अजित पवार : आपली इमेज बदलत आहेत का? । Ajit Pawar : Trying To Change His Image? | Sharad Pawar | NCP

video thumbnail
अजित पवार यांनी महिनाभरात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आणि त्यानंतर त्यांची देहबोलीही बदललेली दिसत आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी आपली कामकाजाची पद्धतही बदलली आहे. काल ते भिमा-कोरेगावमध्ये आपल्याला दिसले. आणि आज आंबेडकर स्मारकाबद्दल मीडियाशी बोलले. अजित पवार आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत का, हा प्रश्न मात्र त्यामुळे समोर येत आहे.
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

अजित पवार का वैतागले? : पवार कुटुंबीय, अंधश्रद्धा आणि मंत्रालयातील केबीन | Ajit Pawar | Sharad Pawar

अजित पवार : आपली इमेज बदलत आहेत का? । Ajit Pawar : Trying To Change His Image? | Sharad Pawar | NCP

छगन भुजबळ : अजित पवारांना बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलायची गरज काय? | Chhagan Bhujbal on Ajit pawar

Disclaimer DMCA