"चंद्रा Chandra" SONG - CHANDRAMUKHI | AJAY ATUL MUSIC | SHREYA GHOSHAL SONG | PUNEET SHARMA MUSIC |
![]() |
"चंद्रा Chandra" from "Chandramukhi" originally sung by Shreya Ghoshal performed by Sampada Goswami at Balaji Creators live show available at Puneet Sharma Music.
PUNEET SHARMA MUSIC Organised By: Balaji Creators Performed by Sampada Goswami Email: puneet@balajicreators.com Contact: +91-9833945636 Original Song Credits: Music: Ajay - Atul feat. Shreya Ghoshal Singer: Shreya Ghoshal Lyrics: थांबला का उंबऱ्याशी, या बसा राजी खुशी, घ्या सबुरीनं विडा, का उगा घाई अशी, इझला कशानं सख्यासजना सांगा , लुकलुकनारा दिवा, वनवा जिव्हारी धुमंसल राया जी, रातभर आता नवा, नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची, तरनीताठी नखऱ्याची , अशी लचकत मुरडत झुलवत आले मी , नाजुक छम छम घुंगराची , बान नजरंतला घेऊनी , अवतरली सुंदरा …चंद्रा, रात रंगी रती रंगूनी …चंद्रा, साज शिणगारही लेऊनी … चंद्रा, सूरतालात मी दंगूनी … चंद्रा, आले तारांगणी … चंद्रा, Antra सरती ही बहरती रात झुरती चांदन्याची, जीवजाळी येत नाही चाँद हाताला , लहरी याद गहीरी साद जहरी काळजाची, घ्या दमानं हया उधानाच्या इशाऱ्याला, अवघड थोडं राया , नजरेच कोडं राया , सोडवा धिरानं साजना , नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची, तरनीताठी नखऱ्याची, अशी लचकत मुरडत झुलवत आले मी, नाजुक छम छम घुंगराची , बान नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा …चंद्रा रात रंगी रती रंगूनी …चंद्रा साज शिणगारही लेऊनी … चंद्रा सूरतालात मी दंगूनी … चंद्रा आले तारांगणी … चंद्रा #PuneetSharmaMusic #BalajiCreators |