Sorry Sorry | Full Screen Whatsapp Status | Crown J | Bob, Komal Kharat | Marathi Love Song 2021 |
![]() |
--------------------------------------------------------------------- ꜱᴜʙꜱᴄʀɪʙᴇ🔔 ɴᴏᴡ ᴀꜰᴛᴇʀ ɪ ᴀᴍ ᴜᴘʟᴏᴀᴅ ɴᴇᴡ ᴠɪᴅᴇᴏ🎥 ʏᴏᴜ ɢᴇᴛ ɴᴏᴛɪꜰɪᴄᴀᴛɪᴏɴ⚠️ ---------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------
✔️ Facebook : https://www.facebook.com/lakki_jilte-109626937850850/ ✔️ Instagram : https://instagram.com/lakki_jilte?igshid=1tmfnmpyn260s ✔️ Telegram : https://t.me/lakkijilte ---------------------------------------------------------------------- Sorry Sorry | Full Screen Whatsapp Status | Crown J | Bob & Komal Kharat | Latest Marathi Love Song 2021 Sorry Sorry Lyrics Song - Crown J Sorry Sorry Song #crownj #sorrysorry #bob #komalkharat #newmarathilovesong #marathilovesong2021#bobmarathisong #komalkharatsong #trending #marthilovesong #newkolisong #whatsappstatus Original Song Link : https://youtu.be/eZj1e4_Z_bg Full Song Out Now On Crown J You Tube Channel 🔹Like 🔹Share 🔹Subscribe 🔹Comment तुमचा आवडत्या गाण्यांचे Lyrical Video किंवा स्टेटस Video बनवून हवय असतील तर खालील कमेंट बॉक्स मध्ये ( गाण्याचे नाव पाठवावे ) Song Name : Sorry Sorry pori sorry Movie: Madhuri Singer: Avadhoot Gupte Music: Avadhoot Gupte Lyrics: Vaibhav Joshi Music on: Zee Music Company Cast: Sonali Kulkarni, Sharad Kelkar, Sanhita Joshi, Akshay Kelkar & Virajas Kulkarni Director: Swapna Waghmare Joshi Produced By: Mohsin Akhtar 🔖नवीन Whatsapp Status Videos पाहण्यासाठी आताचं माझ्या Channel ला subscribe kara ⚠️🙏__ @LakkiJilte ___🙏⚠️ Lyrics :- सॉरी पोरी सॉरी सॉरी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... नाही बघणार दुसऱ्या पोरी तुच माझे दिलाची राणी... रागान मला बघू नको घेशील माझा जीव एक तुच माझी राणी होणारी साऱ्या पोरींना करतोय लिव्ह रागान मला बघू नको घेशील माझा जीव एक तुच माझी राणी होणारी साऱ्या पोरींना करतोय लिव्ह नाही बघणार दुसरी पोरं नजर ठेवीन तुझ्याच वर... नाय ना बघणार दुसरी पोरं नजर ठेवीन तुझ्याच वर... काय तुला देऊ जरा ट्रस्ट तरी ठेव नको तोडू ग इश्काची दोरी.. काय तुला देऊ जरा ट्रस्ट तरी ठेव नको तोडू ग इश्काची दोरी.. सॉरी पोरी सॉरी सॉरी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... नाही बघणार दुसऱ्या पोरी तुच माझे दिलाची राणी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... नाही बघणार दुसऱ्या पोरी तुच माझे दिलाची राणी... येना माझे जवळ तु मैना रुसुन माझेवर बसू नको ना... तुझेशिवाय दिवसात मला दहा 10 मिस कॉल कोण देईन सांग ना... येना माझे जवळ तु मैना रुसुन माझेवर बसू नको ना... तुझेशिवाय दिवसात मला दहा मिस कॉल कोण देईन सांग ना... टॅटू तुझा माझे दिलावर कोरीन गाडी बंगला तुझे नावावर करीन... आपला पक्ष फक्त तुझ्यावर लक्ष दुसरे पोरींना हात मी जोरीन... टॅटू तुझा माझे दिलावर कोरीन गाडी बंगला तुझे नावावर करीन... आपला पक्ष फक्त तुझ्यावर लक्ष दुसरे पोरींना हात मी जोरीन... अस नको ग करू माझे दिलाशी खेळु आता देऊन टाक ना माफी... अस नको ग करू माझे दिलाशी खेळु आता देऊन टाक ना माफी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... नाही बघणार दुसऱ्या पोरी तुच माझे दिलाची राणी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... नाही बघणार दुसऱ्या पोरी तुच माझे दिलाची राणी... रागान मला बघू नको घेशील माझा जीव एक तुच माझी राणी होणारी साऱ्या पोरींना करतोय लिव्ह रागान मला बघू नको घेशील माझा जीव एक तुच माझी राणी होणारी साऱ्या पोरींना करतोय लिव्ह नाही बघणार दुसरी पोरं नजर ठेवीन तुझ्याच वर... नाय ना बघणार दुसरी पोरं नजर ठेवीन तुझ्याच वर... काय तुला देऊ जरा ट्रस्ट तरी ठेव नको तोडू ग इश्काची दोरी.. काय तुला देऊ जरा ट्रस्ट तरी ठेव नको तोडू ग इश्काची दोरी.. सॉरी पोरी सॉरी सॉरी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... नाही बघणार दुसऱ्या पोरी तुच माझे दिलाची राणी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... नाही बघणार दुसऱ्या पोरी तुच माझे दिलाची राणी... येना माझे जवळ तु मैना रुसुन माझेवर बसू नको ना... तुझेशिवाय दिवसात मला दहा 10 मिस कॉल कोण देईन सांग ना... येना माझे जवळ तु मैना रुसुन माझेवर बसू नको ना... तुझेशिवाय दिवसात मला दहा मिस कॉल कोण देईन सांग ना... टॅटू तुझा माझे दिलावर कोरीन गाडी बंगला तुझे नावावर करीन... आपला पक्ष फक्त तुझ्यावर लक्ष दुसरे पोरींना हात मी जोरीन... टॅटू तुझा माझे दिलावर कोरीन गाडी बंगला तुझे नावावर करीन... आपला पक्ष फक्त तुझ्यावर लक्ष दुसरे पोरींना हात मी जोरीन... अस नको ग करू माझे दिलाशी खेळु आता देऊन टाक ना माफी... अस नको ग करू माझे दिलाशी खेळु आता देऊन टाक ना माफी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... सॉरी पोरी सॉरी सॉरी... नाही बघणार दुसऱ्या पोरी तुच माझे दिलाची राणी... |